Please enable Javascript...

स्वच्छता अभियान | विशेष उपक्रम | कृषि उत्पन्न बाजार समिती, सुरगाणा
रोजचा बाजारभाव

स्वच्छता अभियान उद्घाटन शुक्रवार दि. ४ / o ४ / २०२५ रोजी

सहाय्यक निबंधक रुपाली माने मॅडम , सभापती सावळीराम पवार , उप सभापती सुभाष चौधरी, सचिव जे .डि. आहेर

बाजार समितीचे संचालक मंडळ, बाजार समितीचे सेवकवृंद, शेतकरी, व्यापारी उपस्थित होते.

उद्घाटन सहाय्यक निबंधक मॅडम रुपाली माने ह्यांच्या हस्ते करण्यात आले.